व्हिडिओ पाहण्यासाठी

सवयी आणि स्वभाव

एक जबाबदार व्यक्‍ती बनण्यासाठी तुम्ही कोणते चांगले गुण वाढवू शकता आणि स्वतःला कोणत्या चांगल्या सवयी लावू शकता हे शिका.

Controlling Emotions

मला निराश करणारे विचार कसे टाळता येतील?

हे सल्ले पाळून तुम्हाला निराश करणारे विचार टाळता येतील आणि योग्य विचार करता येतील.

रागावर ताबा कसा मिळवाल?

बायबलवर आधारित असलेले पाच मार्ग तुम्हाला रागावर ताबा मिळवण्यास मदत करू शकतात.

कसा कराल मोहाचा सामना?

मोहाचा सामना करता येणं हे खऱ्या स्त्री-पुरुषांचं लक्षण आहे. मोहाचा सामना करण्याचा तुमचा निर्धार आणखी मजबूत करण्यासाठी आणि मोहाला बळी पडल्यामुळं होणारा मनस्ताप टाळण्यासाठी सहा गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

वेळ आणि पैसा

काही तरुण टाळाटाळ करण्याबद्दल काय म्हणतात?

टाळाटाळ केल्यामुळे काय नुकसान होऊ शकतं आणि वेळेचा चांगला उपयोग केल्यामुळे काय फायदा होतो, याबद्दल काही तरुण काय म्हणतात ते पाहा.

Personal Development

प्रामाणिक राहणं खरंच महत्त्वाचं आहे का?

यशस्वी व्हायला खोटं बोलायची गरज आहे का? प्रामाणिक असण्याचे काय फायदे होतात ते पाहा.

जीवनातील बदलांना कसं सामोरं जाल?

जीवनात बदल होतच राहणार. काहींनी बदलांचा यशस्वी रीत्या कसा सामना केला ते पाहा.

सामाजिक जीवन

शाळेत मुलं त्रास देतात तेव्हा?

त्रास देणाऱ्‍यांना बदलणं तुमच्या हातात नाही पण तुम्ही कशी प्रतिक्रिया द्याल हे तुमच्या हातात आहे.

हात न उचलता, त्रास देणाऱ्‍यांचा सामना करा!

त्रास का दिला जातो आणि त्याचा यशस्वी रीत्या सामना कसा करावा हे शिका.