व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

टेहळणी बुरूज क्र. १ २०२४

कोणती गोष्ट बरोबर आहे आणि कोणती चुकीची, हे तुम्ही कसं ठरवता? बरेच लोक आपल्या विवेकावर, मतांवर किंवा आधीपासून माहीत असलेल्या गोष्टींवर अवलंबून राहतात. तर काही लोक, दुसरे काय विचार करतात त्या आधारावर निर्णय घेतात. तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे निर्णय घेता का? तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला फायदा होईल असे निर्णय घ्यायला कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल?

 

काय बरोबर आणि काय चुकीचं: आपल्या सगळ्यांसमोर असलेला एक प्रश्‍न

बरोबर काय आणि चूकीचं काय याबद्दल निर्णय घेताना तुम्ही कुठून मार्गदर्शन घ्याल?

काय बरोबर आणि काय चुकीचं: लोक कशाच्या आधारावर निर्णय घेतात?

काय बरोबर आणि काय चूकीचं याबद्दल आपल्याला कसं वाटतं किंवा इतरांना कसं वाटतं त्याच्या आधारावर आपण निर्णय घेऊ शकतो. पण त्याच्यापेक्षाही भरवशालायक मार्गदर्शन आहे का?

काय बरोबर आणि काय चुकीचं: बायबल​—⁠एक भरवशालायक मार्गदर्शक

बायबलमध्ये भरवशालायक मार्गदर्शन आहे याची तुम्ही खातरी कशी करू शकता?

काय बरोबर आणि काय चुकीचं: बायबलच्या मार्गदर्शनामुळे मदत होऊ शकते

जीवनातल्या चार क्षेत्रात, बायबलचं मार्गदर्शन उपयोगी आहे आणि त्यावर भरवसा ठेवता येतो हे लाखो लोकांच्या कसं लक्षात आलंय ते पाहा.

आज तुम्हाला भरवशालायक मार्गदर्शन कुठून मिळू शकतं?

बायबल तुम्हाला असे निर्णय किंवा निवड करायला मदत करेल ज्याचा तुम्हाला कधीच पस्तावा होणार नाही.