टेहळणी बुरूज एप्रिल २०१४ | मृत्यूमुळे सगळेच संपते का?

बरेच लोक मृत्यूविषयी बोलायचे टाळतात. अनेकांना मनात खोल कुठेतरी असे वाटते, की आपल्यावर कधी मृत्यू ओढवूच नये. मृत्यूवर विजय मिळवणे शक्य आहे का?

मुख्य विषय

मृत्यूमुळे होणाऱ्या वेदना

सर्वांना कधी ना कधी मृत्यूला सामोरे जावे लागते. मृत्यूमुळे होणाऱ्या वेदना तीव्र असल्यामुळे बरेच लोक मृत्यूनंतर नेमके काय होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुख्य विषय

मृत्यूविरुद्ध मानवांची झुंज

सबंध इतिहासादरम्यान मानवांनी वेगवेगळ्या मार्गांनी मृत्यूवर विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मृत्यूवर विजय मिळवणे शक्य आहे का?

मुख्य विषय

मृत्यूमुळे सगळेच संपत नाही!

येशूने मृत्यूची तुलना झोपेशी का केली? बायबलमधील पुन्हा जिवंत करण्यात आलेल्या लोकांच्या अहवालावरून आपण काय शिकू शकतो?

मृत लोकांसाठी आशा—पुनरुत्थान

मृत लोकांचे पुनरुत्थान होईल यावर येशूच्या प्रेषितांचा पक्का विश्वास होता. का?

बायबलने बदललं जीवन!

पृथ्वी एक नंदनवन बनेल या अभिवचनामुळं माझं जीवन बदललं

इवार्स विगुलिस यांनी जीवनात नाव, प्रसिद्धी आणि रेसिंगमधील रोमांचाला पहिले स्थान दिले होते. बायबलमधील सत्यांचा त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव पडला?

वाचक विचारतात . . .

देव शक्तिशाली लोकांकडून कमजोरांवर जुलूम का होऊ देतो?

आज जाचजुलमाविषयी देव काय करत आहे आणि तो भविष्यात काय करेल याविषयी बायबलमध्ये सांगितले आहे.

जीवन कथा

मी शारीरिक कमजोरीतून बळ मिळवण्याचा प्रयत्न करते

व्हीलचेअरला खिळलेल्या एका स्त्रीला तिच्या विश्वासामुळे सहन करण्याची शक्ती मिळाली.

बायबल प्रश्नांची उत्तरे

देवाबद्दल तुम्हाला काय माहीत आहे? त्याला चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

इतर ऑनलाईन फीचर्स

आपल्या जगण्याचा काय उद्देश आहे?

‘जीवनाचा काय अर्थ आहे?’ असा प्रश्‍न कधी तुमच्या मनात आलाय का? बायबल या प्रश्‍नाचं काय उत्तर देतं ते जाणून घ्या.