टेहळणी बुरूज एप्रिल २०१५ | लवकरच भ्रष्टाचारमुक्त सरकार!

सगळ्यात जास्त भ्रष्टाचार सरकारी कार्यालयांत पाहायला मिळतो असं जगभरातल्या लोकांचं मत आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार केवळ एक स्वप्न आहे का?

मुख्य विषय

सरकारी भ्रष्टाचाराचा फैलाव

समस्या वाटते त्यापेक्षा खूप मोठी आहे.

मुख्य विषय

देवाचं राज्य—एक भ्रष्टाचारमुक्त सरकार

देवाच्या राज्याच्या सहा वैशिष्ट्यांवरून हे सिद्ध होतं, की ते नेहमी भ्रष्टाचारमुक्त असेल.

बायबलने बदललं जीवन!

शेवटी माझी आध्यात्मिक भूक भागली!

मायली ग्यून्डेलच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा देवावरचा तिचा विश्वासच उडाला. मग तिला खऱ्या देवाची ओळख कशी झाली आणि तिच्या मनाची बेचैनी कशी दूर झाली?

A CONVERSATION WITH A NEIGHBOR

देवाचं राज्य केव्हापासून शासन करू लागलं? (भाग २)

ते कोणतं वर्ष होतं हे बायबलची भविष्यवाणी आणि बॅबिलोनच्या राजाला पडलेलं स्वप्न यातून आपल्याला कळतं.

आपण येशूला प्रार्थना करावी का?

याचं उत्तर येशू स्वतः देतो.

बायबल प्रश्नांची उत्तरं

येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीदरम्यान भाकरी आणि द्राक्षारस यांचं सेवन कोण करू शकतं?