उदारता
नीत ११:२५; प्रेका २०:३५; २कर ९:११
हेसुद्धा पाहा: नीत १९:१७; मत्त १०:८; लूक ६:३८
उपयोगी बायबल अहवाल:
१इत २२:६-१६—दावीदची मंदिर बांधायची इच्छा होती पण यहोवाने त्याला परवानगी दिली नाही. म्हणून मंदिराच्या बांधकामासाठी त्याने उदारपणे दान दिलं
१रा १७:८-१६—सारफथच्या विधवेकडे तिच्यासाठी आणि तिच्या मुलासाठी फक्त एक वेळेचंच अन्न होतं. पण तरी तिने त्यातून एलीया संदेष्ट्याला दिलं