व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मित्र

मित्र

आपले सगळ्यात जवळचे मित्र कोण असायला हवेत?

स्तो २५:१४; योह १५:१३-१५; याक २:२३

हेसुद्धा पाहा: नीत ३:३२

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ५:२२-२४—हनोख देवासोबत आपलं मैत्रीचं नातं घट्ट करत राहिला

    • उत्प ६:९—नोहासुद्धा आपला पणजोबा हनोखसारखंच देवासोबत चालत राहिला

आपल्याला चांगल्या मित्रांची गरज का आहे?

नीत १३:२०; १७:१७; १८:२४; २७:१७

हेसुद्धा पाहा: नीत १८:१

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • रूथ १:१६, १७—रूथ नामीला एकनिष्ठ राहिली. तिने दाखवून दिलं की नामीसोबत तिची पक्की मैत्री आहे

    • १शमु १८:१; १९:२,—योनाथान आणि दावीद हे जिवलग मित्र बनले

    • २रा २:२, ४,—अलीशाने आपल्या प्रशिक्षकाला म्हणजे एलीयाला एकनिष्ठ प्रेम दाखवलं

आपण यहोवाच्या उपासकांसोबत नेहमी वेळ का घालवला पाहिजे?

आपण स्वतः चांगले मित्र कसे बनू शकतो आणि चांगले मित्र कसे निवडू शकतो?

यहोवावर प्रेम नसलेल्या लोकांसोबत मैत्री करणं का धोक्याचं आहे?

नीत १३:२०; १कर १५:३३; इफि ५:६-९

हेसुद्धा पाहा: १पेत्र ४:३-५; १यो २:१५-१७

हेसुद्धा पाहा: “जगासोबत मैत्री

  • उपयोगी बायबल अहवाल:

    • उत्प ३४:१, २—दीनाने वाईट लोकांशी मैत्री केल्यामुळे तिला खूप भयानक परिणाम भोगावे लागले

    • २इत १८:१-३; १९:१, २—दुष्ट राजा अहाबसोबत मैत्री केल्यामुळे यहोवाने यहोशाफाट राजाला फटकारलं

यहोवाची उपासना न करणाऱ्‍यांसोबत आपण कोणतेही संबंध ठेवू नये का?

समर्पण आणि बाप्तिस्मा न झालेल्या व्यक्‍तीशी लग्न करणं का चुकीचं आहे?

पाहा: “विवाह

ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत झालेल्यांसोबत आपण कोणतेच संबंध का ठेवू नये?