बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
बायबलचा मुख्य संदेश काय आहे?
बायबलचे परीक्षण का करावे?
बायबल जगातलं सर्वात प्रसिद्ध पुस्तक आहे. बायबलबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहा.
भाग १
सृष्टिकर्ता मानवासाठी एक नंदनवन बनवतो
बायबल मानवांच्या उत्पत्तीबद्दल काय सांगतं? देवाने पहिल्या मानवी जोडप्याला कोणत्या आज्ञा दिल्या?
भाग २
मनुष्य नंदनवन गमावून बसतो
जेव्हा आदाम आणि हव्वेला त्यांच्या कार्यांसाठी जबाबदार ठरवण्यात आलं तेव्हा देवाने कोणती आशा दिली?
भाग ३
काही मानव जलप्रलयातून बचावतात
पृथ्वीवर दुष्टता कशी पसरली? नोहाने त्याचा विश्वासूपणा कसा दाखवून दिला?
भाग ५
देव अब्राहामाला व त्याच्या कुटुंबाला आशीर्वाद देतो
अब्राहामला इसहाकचं बलिदान अर्पण करायला सांगून यहोवा काय सांगू इच्छित होता? मृत्यू येण्याआधी याकोबने कोणती भविष्यवाणी केली?
भाग ६
ईयोब देवाशी एकनिष्ठ राहतो
स्वर्गदूत आणि मानव यहोवाच्या सर्वोच्च अधिकाराला उंचावू शकतात हे ईयोबच्या पुस्तकातून कसं दिसून येतं?
भाग ७
देव इस्राएल लोकांची गुलामगिरीतून सुटका करतो
इस्राएली लोकांची सुटका करण्यासाठी देवाने मोशेचा वापर कसा केला? वल्हांडण सण का सुरू करण्यात आला?
भाग ८
इस्राएल लोक कनान देशात प्रवेश करतात
इस्राएली लोकांनी कनानमध्ये प्रवेश केला तेव्हा यहोवाने राहाब आणि तिच्या कुटुंबाचं रक्षण का केलं?
भाग ९
इस्राएल लोक राजाची मागणी करतात
इस्राएली लोकांनी राजाची मागणी केल्यावर यहोवाने शौलची निवड केली. यहोवाने शौल राजाच्या जागी दावीदची निवड का केली?
भाग १०
शलमोन सुज्ञतेने राज्यकारभार चालवतो
शलमोनच्या सुज्ञतेची काही उदाहरणं कोणती? तो यहोवाचा मार्गांपासून बहकला तेव्हा काय घडलं?
भाग ११
सांत्वन व बोध करणारी देवप्रेरित गीते
देवावर प्रेम करणाऱ्यांना तो मदत करतो आणि सांत्वन देतो हे कोणत्या स्तोत्रातून कळतं? गीतरत्न पुस्तकात राजा काय सांगतो?
भाग १२
देवाकडील जीवनदायी ज्ञान
नीतिसूत्रे आणि उपदेशक या देवप्रेरित पुस्तकांतून आपल्याला व्यावहारिक मार्गदर्शन मिळतं आणि देवावर असलेला आपला भरवसा कसा वाढतो हे पाहा.
भाग १४
देव आपल्या भविष्यवक्त्यांद्वारे संदेश कळवतो
देवाच्या संदेष्ट्यांनी कोणत्या प्रकारचे संदेश दिले? त्यांनी दिलेल्या संदेशाचे चार विषय लक्षात घ्या.
भाग १५
बंदिवासात असलेल्या संदेष्ट्याला भविष्यविषयी दृष्टान्त दिले जातात
दानीएलला मसीहाबद्दल आणि देवाच्या राज्याबद्दल काय समजलं?
भाग १६
मशीहा प्रकट होतो
येशू हा मसीहा आहे हे दाखवण्यासाठी देवाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानचा आणि स्वर्गदूतांचा कशा प्रकारे उपयोग केला? यहोवाने स्पष्टपणे त्याच्या पुत्राची ओळख मसीहा म्हणून कशी केली?
भाग १७
येशू लोकांना देवाच्या राज्याबद्दल शिकवतो
येशूचा शिकवण्याचा मुख्य विषय कोणता होता? त्याने कसं दाखवलं की त्याचं राज्य प्रेमावर आणि न्यायावर अवलंबून असेल?
भाग १८
येशू अनेक चमत्कार करतो
येशूने केलेल्या चमत्कारांवरून त्याच्या शक्तीबद्दल आणि भविष्यात तो पृथ्वीवर करणार असलेल्या राज्याबद्दल काय दिसून आलं?
भाग १९
येशू पुढे घडणाऱ्या गोष्टींविषयी भविष्यवाणी करतो
येशूने प्रेषितांना दिलेल्या चिन्हाचा अर्थ काय आहे?
भाग २०
येशू ख्रिस्ताचा वध केला जातो
येशूला फसवण्याआधी आणि त्याला वधस्तंभावर खिळण्याआधी त्याने कोणत्या नव्या विधीची स्थापना केली?
भाग २२
प्रेषित निर्भयतेने प्रचार करतात
पेन्टेकॉस्टच्या सणाच्या वेळी काय घडलं? येशूच्या शिष्यांच्या प्रचार कार्याला विरोधकांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?
भाग २३
सुवार्तेचा सगळीकडे प्रसार होतो
लुस्त्रमध्ये पौलने जन्मापासून पांगळा असलेल्या एका मनुष्याला बरं केलं तेव्हा काय घडलं? पौल रोमला कसा काय पोचला?
भाग २४
पौल मंडळ्यांना पत्रे लिहितो
मंडळीला संघटित करण्याबद्दल पौलने कोणते मार्गदर्शन दिले? वचनयुक्त वंशाबद्दल त्याने काय सांगितले?
भाग २५
विश्वास, योग्य आचरण आणि प्रेम यांबद्दल सल्ला
एक ख्रिस्ती व्यक्ती आपला विश्वास कसा दाखवू शकते? आपलं देवावर खरं प्रेम आहे हे एक व्यक्ती कशी दाखवू शकते?
बायबलमधील संदेशाचा—सारांश
यहोवाने हळूहळू कसं प्रकट केलं की येशू मसीहा असेल आणि तो पृथ्वीला नंदनवन बनवेल?
बायबलचा कालक्रम
सा.यु. ४०२६ ते जवळपास सा. यु. १०० पर्यंतच्या बायबलच्या इतिहासाचा कालक्रम