ख१२-ख
येशूचा पृथ्वीवरचा शेवटचा आठवडा (भाग २)
यरुशलेम आणि आसपासचा परिसर
-
१. मंदिर
-
२. गेथशेमाने बाग (?)
-
३. राज्यपालाचा महाल
-
४. कयफाचं घर (?)
-
५. हेरोद अंतिपा येऊन राहायचा तो महाल (?)
-
६. बेथजथाचं तळं
-
७. न्यायसभा (?)
-
८. गुलगुथा (?)
-
९. गुलगुथा (?)
-
१०. हकलदमा (?)
दिवस: निसान १२ | निसान १३ | निसान १४ | निसान १५ | निसान १६
निसान १२
सूर्यास्त (यहुद्यांचा दिवस एका सूर्यास्तापासून सुरू होऊन दुसऱ्या सूर्यास्ताला संपतो)
सूर्योदय
-
शिष्यांसोबत निवांत वेळ घालवतो
-
यहूदा येशूला पकडून देण्याचा सौदा करतो
सूर्यास्त
निसान १३
सूर्यास्त
सूर्योदय
-
पेत्र आणि योहान वल्हांडणाची तयारी करतात
-
येशू आणि बाकीचे प्रेषित दुपारनंतर येतात
सूर्यास्त
निसान १४
सूर्यास्त
-
प्रेषितांसोबत वल्हाडणाचं भोजन करतो
-
प्रेषितांचे पाय धुतो
-
यहूदाला बाहेर घालवून देतो
-
प्रभूच्या सांजभोजनाची सुरुवात करतो
निसान १५ (शब्बाथ)
सूर्यास्त
निसान १६
सूर्योदय
-
मेलेल्यांतून पुन्हा जिवंत केलं जातं
-
शिष्यांपुढे प्रकट होतो