भाषा बायबल पुस्तक उत्पत्ती निर्गम लेवीय गणना अनुवाद यहोशवा शास्ते रूथ १ शमुवेल २ शमुवेल १ राजे २ राजे १ इतिहास २ इतिहास एज्रा नहेम्या एस्तेर ईयोब स्तोत्रं नीतिवचनं उपदेशक गीतरत्न यशया यिर्मया विलापगीत यहेज्केल दानीएल होशेय योएल आमोस ओबद्या योना मीखा नहूम हबक्कूक सफन्या हाग्गय जखऱ्या मलाखी मत्तय मार्क लूक योहान प्रेषितांची कार्यं रोमकर १ करिंथकर २ करिंथकर गलतीकर इफिसकर फिलिप्पैकर कलस्सैकर १ थेस्सलनीकाकर २ थेस्सलनीकाकर १ तीमथ्य २ तीमथ्य तीत फिलेमोन इब्री लोकांना याकोब १ पेत्र २ पेत्र १ योहान २ योहान ३ योहान यहूदा प्रकटीकरण Chapter १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ प्रेषितांची कार्यं पुस्तक अध्याय १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ पुस्तकाची रूपरेषा १ थियफील याला उद्देशून (१-५) पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत साक्षीदार (६-८) येशू स्वर्गात घेतला जातो (९-११) शिष्य एकत्र जमतात (१२-१४) यहूदाची जागा घेण्यासाठी मत्थियाची निवड (१५-२६) २ पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र शक्ती ओतली गेली (१-१३) पेत्रचं भाषण (१४-३६) लोक पेत्रच्या भाषणाला प्रतिसाद देतात (३७-४१) ३,००० जणांचा बाप्तिस्मा (४१) ख्रिस्ती बांधवांची एकमेकांशी संगत (४२-४७) ३ पेत्र एका पांगळ्या भिकाऱ्याला बरं करतो (१-१०) शलमोनच्या वऱ्हांड्यात पेत्रचं भाषण (११-२६) “सगळ्या गोष्टी पुन्हा पूर्वीसारख्या” (२१) मोशेसारखा एक संदेष्टा (२२) ४ पेत्र आणि योहान यांना अटक (१-४) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या ५,००० इतकी झाली (४) न्यायसभेसमोर चौकशी (५-२२) “बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही” (२०) धैर्य मिळण्यासाठी प्रार्थना (२३-३१) शिष्य आपल्या वस्तू एकमेकांसोबत वाटून घेतात (३२-३७) ५ हनन्या आणि सप्पीरा (१-११) प्रेषित पुष्कळ चमत्कार करतात (१२-१६) तुरुंगवास आणि सुटका (१७-२१क) पुन्हा न्यायसभेसमोर (२१ख-३२) माणसांपेक्षा देवाची आज्ञा पाळा (२९) गमलियेलचा सल्ला (३३-४०) घरोघर प्रचार (४१, ४२) ६ सेवेसाठी सात पुरुषांची निवड (१-७) स्तेफनवर देवाची निंदा करण्याचा आरोप (८-१५) ७ न्यायसभेसमोर स्तेफनचं भाषण (१-५३) कुलप्रमुखांचा काळ (२-१६) मोशेचं नेतृत्व; इस्राएलची मूर्तिपूजा (१७-४३) देव हातांनी बांधलेल्या मंदिरांत राहत नाही (४४-५०) स्तेफनला दगडमार (५४-६०) ८ छळ करणारा शौल (१-३) शोमरोन इथे फिलिप्पच्या सेवेचे चांगले परिणाम (४-१३) पेत्र आणि योहानला शोमरोनला पाठवलं जातं (१४-१७) शिमोन पवित्र शक्ती विकत घ्यायचा प्रयत्न करतो (१८-२५) कूशी षंढ (२६-४०) ९ दिमिष्कच्या रस्त्यावर शौल (१-९) शौलला मदत करण्यासाठी हनन्याला पाठवलं जातं (१०-१९क) शौल दिमिष्कमध्ये येशूविषयी प्रचार करतो (१९ख-२५) शौल यरुशलेमला जातो (२६-३१) पेत्र ऐनेयासला बरं करतो (३२-३५) उदार वृत्तीच्या दुर्कसचं पुनरुत्थान (३६-४३) १० कर्नेल्यला दिसलेला दृष्टान्त (१-८) शुद्ध प्राण्यांविषयी पेत्रला दिसलेला दृष्टान्त (९-१६) पेत्र कर्नेल्यच्या घरी जातो (१७-३३) पेत्र विदेश्यांना आनंदाचा संदेश घोषित करतो (३४-४३) “देव लोकांमध्ये भेदभाव करत नाही” (३४, ३५) विदेशी लोकांवर पवित्र शक्ती येते आणि त्यांचा बाप्तिस्मा होतो (४४-४८) ११ पेत्र प्रेषितांना घडलेल्या गोष्टी सांगतो (१-१८) सूरियाच्या अंत्युखियात बर्णबा आणि शौल (१९-२६) शिष्यांना पहिल्यांदा ‘ख्रिस्ती’ म्हणण्यात आलं (२६) अगब दुष्काळाबद्दल भविष्यवाणी करतो (२७-३०) १२ याकोबची हत्या; पेत्र तुरुंगात (१-५) पेत्रची चमत्कारिक रीत्या तुरुंगातून सुटका (६-१९) स्वर्गदूत हेरोदला ठार मारतो (२०-२५) १३ बर्णबा आणि शौल यांना मिशनरी म्हणून पाठवलं जातं (१-३) कुप्रमध्ये सेवाकार्य (४-१२) पिसिदियातल्या अंत्युखियामध्ये पौलचं भाषण (१३-४१) विदेश्यांकडे जायची भविष्यवाणीद्वारे आज्ञा (४२-५२) १४ इकुन्यात वाढ आणि विरोध (१-७) लुस्त्र इथे लोक प्रेषितांना देव समजतात (८-१८) दगडमार झाल्यावरही पौल वाचतो (१९, २०) मंडळ्यांना धीर देणं (२१-२३) सीरियातल्या अंत्युखियाला परत येणं (२४-२८) १५ सुंतेच्या विषयावरून अंत्युखियात वादावादी (१, २) वाद यरुशलेममध्ये प्रेषितांपुढे आणि वडिलांपुढे मांडला जातो (३-५) वडील आणि प्रेषित एकत्र जमतात (६-२१) नियमन मंडळाकडून पत्र (२२-२९) रक्तापासून दूर राहा (२८, २९) पत्र वाचून मंडळ्यांना प्रोत्साहन मिळतं (३०-३५) पौल आणि बर्णबा वेगळे होतात (३६-४१) १६ पौल तीमथ्यची निवड करतो (१-५) मासेदोनियातल्या माणसाचा दृष्टान्त (६-१०) फिलिप्पै इथे लुदियाचं परिवर्तन (११-१५) पौल आणि सीला तुरुंगात (१६-२४) तुरुंगाच्या अधिकाऱ्याचा आणि त्याच्या घराण्याचा बाप्तिस्मा (२५-३४) अधिकाऱ्यांनी क्षमा मागावी अशी पौलची मागणी (३५-४०) १७ थेस्सलनीकामध्ये पौल आणि सीला (१-९) बिरुयामध्ये पौल आणि सीला (१०-१५) अथेन्समध्ये पौल (१६-२२क) अरियपग इथे पौलचं भाषण (२२ख-३४) १८ करिंथमध्ये पौलचं सेवाकार्य (१-१७) पौल सीरियातल्या अंत्युखियात परत येतो (१८-२२) पौल गलतीया आणि फ्रुगिया इथून निघून जातो (२३) चांगला वक्ता असलेल्या अपुल्लोला मदत (२४-२८) १९ इफिसमध्ये पौल; काहींचा पुन्हा बाप्तिस्मा होतो (१-७) पौलचं शिकवण्याचं कार्य (८-१०) दुष्ट स्वर्गदूतांवर विजय (११-२०) इफिसमध्ये दंगल (२१-४१) २० मासेदोनिया आणि ग्रीसमध्ये पौल (१-६) त्रोवसमध्ये युतुखचं पुनरुत्थान (७-१२) त्रोवसहून मिलेताला (१३-१६) पौल इफिसच्या वडिलांची भेट घेतो (१७-३८) घरोघरी जाऊन शिकवणं (२०) “देण्यात जास्त आनंद” (३५) २१ यरुशलेमचा प्रवास (१-१४) यरुशलेममध्ये पोहोचणं (१५-१९) पौल वडिलांचा सल्ला स्वीकारतो (२०-२६) मंदिरात दंगल; पौलला अटक (२७-३६) पौलला लोकांशी बोलायची परवानगी दिली जाते (३७-४०) २२ पौल लोकांसमोर आपली बाजू मांडतो (१-२१) पौल रोमी नागरिक म्हणून आपल्या हक्कांचा उपयोग करतो (२२-२९) न्यायसभा एकत्र जमते (३०) २३ पौल न्यायसभेपुढे बोलतो (१-१०) प्रभू पौलचं धैर्य वाढवतो (११) पौलला ठार मारायचा कट (१२-२२) पौलला कैसरीयाला नेलं जातं (२३-३५) २४ पौलविरुद्ध आरोप (१-९) पौल फेलिक्ससमोर आपली बाजू मांडतो (१०-२१) पौलचा खटला दोन वर्षांपर्यंत बंद (२२-२७) २५ फेस्तसमोर पौलची चौकशी (१-१२) “मी कैसराकडे न्याय मागतो!” (११) फेस्त अग्रिप्पाचा सल्ला घेतो (१३-२२) पौल अग्रिप्पासमोर (२३-२७) २६ पौल अग्रिप्पासमोर आपली बाजू मांडतो (१-११) पौल आपल्या परिवर्तनाचं वर्णन करतो (१२-२३) फेस्त आणि अग्रिप्पा यांची उत्तरं (२४-३२) २७ पौल जहाजाने रोमला जातो (१-१२) जहाज वादळात सापडतं (१३-३८) जहाज फुटतं (३९-४४) २८ मिलिता बेटावर (१-६) पुब्ल्यच्या वडिलांना बरं केलं जातं (७-१०) रोमकडे प्रवास (११-१६) पौल रोममधल्या यहुद्यांशी बोलतो (१७-२९) पौल दोन वर्षं धैर्याने प्रचार करतो (३०, ३१) आधीचा लेख पुढचा लेख प्रिंट शेअर शेअर प्रेषितांची कार्यं पुस्तकाची रूपरेषा पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर प्रेषितांची कार्यं पुस्तकाची रूपरेषा मराठी प्रेषितांची कार्यं पुस्तकाची रूपरेषा https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/1001061100/univ/wpub/1001061100_univ_sqr_xl.jpg nwt प्रेषितांची कार्ये पृ. २१६०-२१६२