माझे किशोरवयातले दिवस—माझी ओळख काय आहे?
तरुण असताना, तायनारा आणि ॲलेक्स यांनी गंभीर समस्यांचा सामना केला. आपला विश्वास वाढवल्यामुळे आणि प्रौढ ख्रिस्ती बनल्यामुळे त्यांना कशी मदत मिळाली ते पाहा.