गीत १३४
मुलं—यहोवाने दिलेला अनमोल वारसा!
१. ह-ल-तो घ-री पा-ळ-णा,
ते-व्हा ये-ई ब-हर आ-नं-दा-ला.
इ-व-ल्या पा-व-लां-ची चा-हूल,
फु-ल-व-ते अ-नेक आ-शा.
य-हो-वा स्रो-त जी-व-ना-चा,
त्या-ने दि-ली ही दे-ण-गी तु-म्हा.
चि-म-ण्या ओ-ठां-नी क-रा-वी,
प्रे-मा-ने त्या-ची स्तु-ती स-दा!
(कोरस)
हा वा-र-सा दि-ला या-हा-ने,
नि-रा-गस फूल दि-लं तु-म्हा.
स-त्या-चं धन दे-ऊ-न त्या-ला,
हा-ती ख-री श्री-मं-ती द्या!
२. दा-ख-वून नि-ळे आ-का-श,
द-री डों-ग-र सा-ग-र वि-शाल.
म-ना-च्या पा-टी-व-र को-ऱ्या,
व-च-न या-हा-चं लि-हा.
शि-क-व-णी अ-मो-ल तुम-च्या,
ग-ळ्या-त-ल्या मा-ळे-प-री त्यां-ना.
वा-ढे-ल ते-व्हा त्यां-ची शो-भा,
हो-ती य-श-स्वी ते जी-व-नात!
(कोरस)
हा वा-र-सा दि-ला या-हा-ने,
नि-रा-गस फूल दि-लं तु-म्हा.
स-त्या-चं धन दे-ऊ-न त्या-ला,
हा-ती ख-री श्री-मं-ती द्या!
(अनु. ६:६, ७; इफिस. ६:४; १ तीम. ४:१६ ही वचनंसुद्धा पाहा.)