गीत १५९
यहोवाचा महिमा करा!
१. वै-भ-वी देव तू य-हो-वा,
स्व-र्गी रा-जा-सन तु-झं.
फे-डू क-सं ऋण तु-झं मी,
दि-लंस तू म-ला हे जी-वन.
भ-व्य ते आ-का-श दे-ई,
तु-झ्या श-क्ती-ची ग्वा-ही.
मी मा-ती-ने ब-न-ले-ला,
कर-तोस त-री तू का-ळ-जी!
(कोरस)
दे-वा या-हा, गा-तो मी गी-त हे,
गी-त स्तु-ती-चं तु-झ्या!
रा-जा मा-झा तू स-र्व-का-ळा-चा,
ना-ही देव अ-सा को-णी,
गौ-र-वेन तु-ला-च मी!
२. मा-झ्या जग-ण्या-ने हे दे-वा,
व्हा-वं तु-झं गु-ण-गान.
दे-व भ-ला तू य-हो-वा,
व-र्णीन तु-झी का-र्यं म-हान.
मै-त्री-चा तु-झ्या म-ला याह,
आ-हे ख-रा अ-भि-मान.
दे-तोस तू बळ मा-झ्या हा-तां,
आ-णि दि-शा पा-व-लां-ना.
(कोरस)
दे-वा या-हा, गा-तो मी गी-त हे,
गी-त स्तु-ती-चं तु-झ्या!
रा-जा मा-झा तू स-र्व-का-ळा-चा,
ना-ही देव अ-सा को-णी,
गौ-र-वेन तु-ला-च मी!
३. सू-र्य नि चं-द्र नि ता-रे,
सा-गर वि-शाल ते सा-रे.
सा-क्षी तु-झ्या प्रे-मा-चे ते,
पा-हून त्यां आ-नं-द वा-टे.
दि-लं सा-रं तू हे आ-म्हा,
रच-लं तु-झ्या बु-द्धी-ने,
गौ-रव तु-झा कि-ती गा-ऊ,
श-ब्द प-ड-तील अ-पु-रे!
(कोरस)
दे-वा या-हा, गा-तो मी गी-त हे,
गी-त स्तु-ती-चं तु-झ्या!
रा-जा मा-झा तू स-र्व-का-ळा-चा,
ना-ही देव अ-सा को-णी,
गौ-र-वेन तु-ला-च मी!
(स्तो. ९६:१-१०; १४८:३, ७ ही वचनंसुद्धा पाहा.)