खास गीतं
आपल्या आध्यात्मिक वारशाची कदर व्यक्त करणारी गीतं.
स्वप्नं खरी होतील सारी तेव्हा!
एक नवीन जग आपली वाट पाहत आहे.
नातं आपलं खरं
विवाहात यहोवा देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागल्यामुळे फायदे होतात!
या भवनात तुझी स्तुती होईल
यहोवाच्या महान नावाचा गौरव होईल असं ठिकाण त्याला सर्मपण करायला आपण आनंदी आहोत.
आम्हाला हिंमत दे
यहोवा आपल्याला कोणत्याही परीक्षेचा सामना करण्यासाठी धैय देऊ शकतो.
मी वाहिलं जीवन तुला!
यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण आपलं जीवन त्याला समर्पण करून बाप्तिस्मा घेतो.
अनंत प्रेम
यहोवाचं प्रेम कधीही नाहीसं होत नाही. त्याच्या प्रेमामुळे आपल्याला आनंद होतो आणि सांत्वन मिळतं.
ना मानू हार
आपला विश्वास मजबूत करण्यासाठी आपण टिकून राहणाऱ्या साहित्यांनी बांधकाम केलं पाहिजे.
नाते तुझे माझे
पती-पत्नीचं नातं ही यहोवाने दिलेली एक सुंदर देणगी आहे. या देणगीची कदर करा.
जपेन मना
यहोवाच्या मदतीने निराश करणाऱ्या भावनांचा सामना तुम्ही करू शकता.
“आनंदी राहा!”
हे उत्साहपूर्ण गाणं आपल्याला आनंदी राहण्याच्या अनेक कारणांची आठवण करून देतं.
आपली एकता
परीक्षा आणि छळाचा सामना करूनही आपण आपली एकता टिकवून ठेवली आहे.
तारुण्यात यहोवाची सेवा कर
तरुणपणात यहोवाची सेवा करा. तुमच्या या निर्णयाचा तुम्हाला कधीही पस्तावा होणार नाही.
सदासर्वदाचा आनंद
फक्त यहोवाच आपल्याला आज आणि भविष्यातही खरा आनंद देऊ शकतो.
पाहू या सोबती
नवीन जगाच्या आशेमुळे आपल्याला आनंदी राहायला कशी मदत होते, ते पाहू.
वेळ देऊ याहाला
यहोवाला वेळ देणं हे त्याच्यासोबत नातं मजबूत करायचा सर्वांत चांगला मार्ग आहे.
विश्वासाने ताकदवान
देव आपल्याला जे सुंदर जीवन देणार आहे त्याचं चित्र डोळ्यांसमोर उभं करा.
यहोवाचं कुटुंब
या जगात आजही कितीतरी लोक सत्याच्या शोधात आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला अशा मेंढरासारख्या, नम्र मनाच्या लोकांना शोधत राहण्याची प्रेरणा देईल.
जपूया एकता सर्वदा!
जगभरातल्या आपल्या भाऊबहिणींच्या आणि यहोवाच्या मदतीने आपण कोणत्याही संकटाचा धीराने सामना करू शकतो.
येशू माझा मेंढपाळ
मेंढरं जशी आपल्या मेंढपाळाचा आवाज ऐकून त्याच्यामागे जातात, तसं आपण आपल्या मेंढपाळाचा, म्हणजे येशूचा आवाज ऐकून त्याच्यामागे गेलं पाहिजे.
हाती यहोवाचा हात
यहोवाच्या मदतीने आपण कोणत्याही भीतीवर मात करू शकतो.
नाते पुन्हा जोडू मित्रा
झालेल्या गोष्टी मागे सोडा आणि पुन्हा मित्र बना!
ये पुन्हा मागे फिर
तुम्ही जर चुकांमधुन शिकलात, तर विश्वासात आधीपेक्षा मजबूत बनाल.
हे खरं जगणं सर्वकाळाचं
आपण आत्ता आणि भविष्यातही एक आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो.
ही शांती! (२०२२ अधिवेशनाचं गीत)
आपल्या परीक्षांच्या पलीकडे पाहा कारण देवाने आपल्याला खऱ्या शांतीचं वचन दिलं आहे.
”उशीर ना त्याला!” (२०२३ अधिवेशनाचं गीत)
धीराने यहोवाची वाट पाहत असताना विश्वासू लोकांच्या उदाहरणाचं अनुकरण करा.
पुन्हा घरट्यात
कधीही विचार करू नका की परत यायला फार उशीर झालाय.
ही आग, न आवरे!
भीती वाटत असली, तरी यहोवावर भरवसा ठेवा आणि प्रचार करा.
“नव्या जगात!”
नव्या जगाच्या आशेवर मनन केल्यामुळे आपल्याला कठीण परिस्थितींना तोंड द्यायला बळ मिळतं.
“आनंदाचा संदेश”! (२०२४ अधिवेशनाचं गीत)
पहिल्या शतकापासून अनेकांनी आनंदाचा संदेश मोठ्या आवेशाने सांगितलाय. संदेश सांगायचं हे काम आपल्यासाठी सर्वांत महत्त्वाचं काम आहे. कारण स्वतः येशू या कामाचं नेतृत्व करतोय आणि स्वर्गदूतही या कामात सहभागी आहेत.
जगू या साधं
यहोवा आपल्या रोजच्या गरजा पुरवतो याकडे आपण लक्ष दिलं तर आपण खऱ्या अर्थाने आनंदी होऊ.
अशांत जगात शांतीने राहू या!
अशांत जगात शांतीने राहू या!
दे शक्ती तुझी मला!
जे एकटे आहेत त्यांना राहण्यासाठी यहोवा “घर” कसं देतो ते पाहा.
यहोवाचा महिमा करा!
यहोवावरच्या प्रेमामुळे आणि त्याचाबद्दल कदर असल्यामुळे आपल्याला त्याचा गौरव करायची प्रेरणा मिळते.